सेशन एक्स्पायर झाल्याने रिफ़्रेश केल्यावर दोन वेळा तेच परत परत पोस्ट झाले...
यावय उपाय काय? चुकून दोन वेळा पोस्ट झाल्यावर एक काढून टाकायचे तर काय करावे लागते?
कुणाला माहीती असल्यास कृपया सांगावे.