वेदश्रीताईंच्या शैलीची आठवण करून देणारा
मला तर लहानपणेचा चिव चिव चिमणी छतात छतात आरसा लोंबे भिंतीला ह्या कवितेची आठवण झाली. प्राथमिक शाळेत किंवा निम्नस्तरावरच्या मराठीसाठी माध्यमिक शालेतल्या पुस्तकात शोभेल असा लेख.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.