ग्राहकांनी प्रथम रेल्वेला जेवढी आसनक्षमता उपलब्ध असेल त्या प्रमाणातच तिकिटविक्री करण्यास बाध्य केले पाहिजे.
समस्त मनोगती हो, आपण काय म्हणता?
साध्या मराठी भाषेत, मला वाटते, याला स्वतःच्याच पायांवर धोंडा पाडून घेणे म्हणतात.