"सारी हवाच सर्द, ऋतू रंगला गुलाबी, तो चंद्र, चांदणे ते, मयसृष्टी धुंद सारी ।ऐकवून कुणी गेला, हळूवार गीत एक, तो कोण असे जो येऊन..." .... ह्या ओळी मस्तच जमल्यात, अभिनंदन. अजून येऊद्यात !