तुमच्यापाशी तुमच्या लेखनाची मूळ प्रत असल्यास, वर केलेले बदल आणि मूळ प्रत ह्यांच्या तुलनेने शुद्धिचिकित्सकाच्या मदतीने नेमके कोठे कोठे आणि कसे कसे बदल करता आले ते तुमच्या लक्षात येईल आणि पुढील लेखनासाठी त्याचा लाभ होईल असे वाटते.