गंपू पोरींचे माठ गिलोरीने फोडत असे,यामुळे गावात तरुणींकडून पितळी व तांब्याच्या हंड्यांची मागणी घसरली व मातीच्या माठांचे भाव वधारले.
मजेदार! एकंदर हा भाग झकास झाला आहे. गोखूळवाडीच्या गंपूला शुभेच्छा!