"भास-सत्याची अनोखी पुसट रेषा
जाणुनी घ्यावी कशी संकेतभाषा?
पण हवीशी वाटते रानार्त खोली
का अताशा सुखविते अंधारबोली ?
"              .... सुंदर, एक वेगळा गूढ-रम्य अनुभव ! शुभेच्छा, अभिनंदन.