का, कुणासाठी अशी ही आर्त गाणी?वावा!!
गात असते सावळ्या डोहात पाणी
सांज आता पूर्ण अंधारात गेली
एकट्याने चालण्याची वेळ झाली
भय न उरले ना कुणाचा धाक आता
फक्त अंधारात दिसते वाट आता
वा वा. सुरेख. ज्ञान, दिशा आणि मार्ग ह्या सगळ्यांची प्राप्ती ज्या क्षणी होते तो आनंद काय वर्णावा.