एकाकीपणाचा, मृत्यूच्या लागलेल्या चाहुलीचा प्रत्यय देणारे पहिल्या दर्जाचे, उत्कट असे भावकाव्य. या कवितेने अशा अनेक क्षणांच्या आठवणी जाग्या केल्या ; या अर्थाने ही कविता आता केवळ कवीची राहिलेली नाही. शेवटचे कडवे विशेष चटका लावणारे झाले आहे.