सुंदर कविता. ३,४,५ ही कडवी खास आवडली.
सांज आता पूर्ण अंधारात गेलीएकट्याने चालण्याची वेळ झालीभय न उरले, ना कुणाचा धाक आताफक्त अंधारात दिसते वाट आता!