हॅम्लेट व मृदुलात,
प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
मृदुलात, आपण माझ्या मतांना पाठिंबा दर्शविला आहे.
मुद्दा रंग कोणता आहे, हा नसून एस.टी.ची 'डबा' म्हणून कुचेष्टा केली जाते, हा आहे.
रंग निळा असता तर निळा डबा म्हटले गेले असते.
रंग पोपटी असता तर पोपटी डबा म्हटले गेले असते.