गोळेजी,
आता मात्र ते हंसयुगुल नीट दिसले. सर्वात पुढे मंदार विशाखा ही नावे, त्यामागे दोन हंस, असे की ज्यांच्या मानांनी जणू इंग्रजीतला हृदयाचा आकार साधलेला आहे व त्यामागे खोलवर पार्श्वभूमी - असे संपूर्ण त्रिमिती दर्शन घडले. आणि हा स्टीरियोग्रॅम समांतर प्रकारापैकीच निघाला.
रसिकांनी दुवा क्र. १ या दुव्यावरील त्रिमितीचित्रे ही पहावीत.
आपल्याला धन्यवाद. पण या निमित्ताने या विषयाची आणखी सखोल चर्चा करायला इतर मनोगती आले असते तर मजा आली असती. असो.
- दिगम्भा