संस्कृत या विषयापासून सुरू झालेली चर्चा मात्र भलतीच असंस्कृत (ज्यात संस्कृतचा गंधही नाही) बनत चाललेली दिसते.