एस टी च्या चौकोनी आकारामुळे त्याचा असा उल्लेख केला जात असावा असे वाटते. पण तसे पाहता बहुतेक गाड्यांचे आकार तसेच असतात. दुसरे म्हणजे एखाद्या आवडत्या गोष्टीचा असा टोपण नावाने उल्लेख करण्याची प्रथा आहे, तसाच काहीसा हा प्रकार असावा.

अवधूत