द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते.  त्यांनी  हिरव्या रंगाच्या सर्व नव्या गाड्या गुजराथेत पाठवून दिल्या आणि जुन्या लाल महाराष्ट्रात ठेवल्या.  काही गाड्या या राज्यातून त्या राज्यात जातयेत, त्यामुळे त्या वेगळ्या ओळखण्यासाठी लाल रंग महाराष्ट्र एस्टीला स्वीकारावा लागला.