दाटून रडू आलं तेव्हा
बळेच हसून मागे सारलंस
तेव्हा हसू सुद्धा त्याच्याच मागे
कायमचं दडून बसलं
खरेच आहे अशी माणसे असतात. त्यंना कधी सुखदुख असेल की नाही असे वाटते तरी तोंड मिटून ती काम करत असतात आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी समाजासाठी.
खरेच अगदी सुंदर कविता.
मनोगतावर येऊन इतके दिवस झले. तरी मी रीड ओन्ली होते. ही कविता वाचून दाद द्यावीशी वाटली महणून लिहले.