कविता लयबद्ध आहे. म्हणायला छान वाटत आहे.
दाटून रडू आलं तेव्हा
बळेच हसून मागे सारलंस
तेव्हा हसू सुद्धा त्याच्याच मागे
कायमचं लपून बसलं
मध्ये
हसूसुद्धा त्याच्याच मागे
किंवा
तेव्हा हसू त्याच्याच मागे
असे केलेत तर एरवी चांगली सांभाळलेली लय तेथेही सांभाळली जाईल असे वाटते.