सारंग, कविता आवडली. शेवट तर खूपच छान.

भय न उरले, ना कुणाचा धाक आता
फक्त अंधारात दिसते वाट आता!