सांज सारी किर्र काळोखात जाता
मुळी न उरला जरी कुणाचा धाक आता
वाटले बिनधास्त सारी वाट आता
अनपेक्षिताचे ताट वाढी काळ जाता

काळाच्या गूढ उदरात जर नवनवीन अनपेक्षितता, अनिश्चितता भरून राहिलेल्या नसत्या तर जीवन सर्वगुणसंपन्न झालेच नसते.

सारंग, सुंदर कविता.