तपाचरण आजची गरजच झालेली आहे. तेव्हा आपला लेख समयोचितच म्हणायला हवा.
मात्र, मला कधीपासूनचे एक कोडे पडलेले आहे की
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मुळात मौखिक परंपरेने प्रवाहित केली, की कागदावर अथवा त्यासदृश माध्यमावर लिहीली?
ज्ञानेश्वरीतील ज्ञानाचे संरक्षण आणि प्रवाह कसा काय शाश्वत झाला? ज्ञानेश्वरांना जीवित असतांनाच मोठा संप्रदाय लाभल्याखेरीज हे शक्य झालेले असावे असे वाटत नाही.
आपक्ले काय मत आहे?