'महर्षी ते गौरी' ह्या पुस्तकाबद्दल चांगली माहिती दिली आहे. बऱ्याच दिवसांपासून हे वाचायचे ठरवत होतो. मध्यंतरी एका पुस्तक प्रदर्शनात बऱ्यापैकी चाळलेही. आता विकत घेऊन वाचायलाच हवे.