ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरानी महाराष्ट्रातिल नेवासा गावी लिहिली असा उल्लेख आहे. ज्ञानेश्वरांच्य काळात वारकरी सांप्रदायाचा प्रचार झाला होता ... ज्ञानेश्वरी वारकरी सांप्रदायानेच जतन केली असवी असे वाटते.