हे बघ माझ्या कडे हरभजन चा पगडी घातलेला फोटो आहे. त्याच्या चेहऱ्याला तुम्ही काळे फासा आणि जाळा!!! चेहरा काळा केल्यावर लोकांना तो ओळखू येणार नाही

हा हा हा हा    

धमाल आली. पूर्वी लक्षमणच असच एक कार्टून वाचलेले. त्यात नवाज शरीफच्या पोस्टर्वर असाच जोक होता.