समाजात सुधारणा व्हाव्या म्हणून गौरी देशपांड्यांनी लेखनकार्याव्यतिरिक्त समाजाविरद्ध आचरण करताना सोसलेल्या कष्तांची मला माहिती नाही. कृपया याविषयी अधिक माहिती वाचायला आवडेल.

आतापर्यंत कुठेच याबद्दल वाचायला मिळाले नाही. काही उपलब्ध असल्यास वाचायला निश्चितच आवडेल.