पाककृती छानच आहे, मी बरेच दिवस शोधत होते. १/२ कि. भेंडीला कांदा, लसूण, खोबरे किती घ्यायचे?