"हे बघ माझ्या कडे हरभजन चा पगडी घातलेला फोटो आहे. त्याच्या चेहऱ्याला
तुम्ही काळे फासा आणि जाळा!!! चेहरा काळा केल्यावर लोकांना तो ओळखू येणार
नाही."
पुढच्या महिन्यातच परप्रांतियांच्या विरोधात आंदोलन आहे. तेव्हा १०० स्टीक्स लागतील. डिस्काउंट तेव्हढा द्या!!!"
मस्त लेख. तुमच्या विनोदबुद्धीला दाद द्यावीशी वाटते.
हॅम्लेट