लेखन सुपूर्त करताना जर 'प्रकाशित करण्यास योग्य' केलेले नसेल तर ते प्रकाशित करण्याचा विचार केला जात नाही. सदस्याने 'प्रकाशित करण्यायोग्य' केलेले लेखनच विचारात घेतले जाते. वरील लेखन (आणि तुमचे इतर अनेक लेख) तुम्ही तसे न करताच सुपूर्त केल्याचे दिसते. त्यामुळे लेखन अप्रकाशितच राहिले. आता वरील लेखन प्रकाशित केलेले आहे. तुमचे जे इतर लेखन प्रकाशित होऊ देण्याची इच्छा असेल ते सुपूर्त करताना प्रकाशित करण्यास योग्य करण्याची काळजी घ्यावी.

कळावे.