घे निजून घे पाखरा
अंधार हा गर्भरेशमी
का टोचती तुला चांदण्या
कापूस पिंजल्या बिछानी

वा वा किती सुंदर. चांदण्या टोचत अस्ल्याने कापसाचा बिछाना अधिकच मऊ वाटत असणार!

सगळ्या अंगावरून रेशमी वस्त्र भिरभरते असे वाटले.

मस्त कविता.

प्राजक्ता