इक्डे जसा कंजुमर फोरम असतो. तिथे कुठल्याही उत्पादनाबद्दल, साबणापासून कारपर्यंत सेवेबद्दल लोकांना काय काय (दोन्ही चांगला वाईट) अनुभव आला ते लिहत येते. नवे लोक असे अनुभव वाचून ठरवू शकतात की हा प्रॉडक्ट घ्यायचा का तो.

कंपन्यंचे लोक पण मध्ये मध्ये उत्तरे देतात. कारण त्यांच्या धंद्यावर परिणाम होणार असतो.

आपल्याकडे असे काही आहे का?