''पाव चमचा दुधाची पावडर एक चमचा पाण्यात विरघळवून घ्यावी'  मध्ये  लिंबाची पावडर आहे ना ? ह्म्म्म ... खुप  वेळ वाचून मग लक्षात आले.

किंवा लिंबाचा रस वापरला तरी चालेल का?

मला खुप आवडतो कलाकंद ...   खुपच सोप्पी आहे कृति. करून बघेनच...