'पाव चमचा दुधाची पावडर एक चमचा पाण्यात विरघळवून घ्यावी' ह्या मध्ये लिंबाची पावडर असण्याची शक्यता आहे. कृती खुपच सोपी वाटत आहे. नक्की करून बघण्यासारखी.