अंत वा आरंभ नाही; मज तशा तेजात ने !
जीवनाशी जोडलेली नाळ तोडून भोगा पल्याड ने
सुंदर
* * *
गर्भकाळोखातुनी तू मज तशा तेजात ने !!
मला वाटत गर्भकाळोख त्या तेजासारखाच असतो कारण त्यावर प्र्काशाची पुट चढायची असतात.
म्हणूनच कदाचित
तोड माझी नाळ; मज तू ने पुन्हा उदरात ने !