मुझे अंग्रेजी बिल्कुल नहीं आती।"
वृक्षाला संस्कृत येत होते असे मानायचे काय?
संपादन करणे, विद्वानांशी चर्चा करणे, त्या सर्वांना संस्कृत येणे आणि सामान्यजनांना संस्कृत येणे .
ती भाषा मला येते असा अर्थ होतो का? तसे असल्यास मला पंजाबी, बंगाली, स्पॅनिश, इटालियन, तामिळ, कन्नड आणि जगातील अर्ध्या अधिक भाषा येऊ शकतील. वगैते, वगैरे.
मला वाटते, मी सामान्यजनांना संस्कृत समजते असे लिहिले होते, येते असे नाही. त्यामुळे वरीलपैकी कुठलेही वाक्य विचारात घेण्याची गरज नाही.
तरीसुद्धा ज्याअर्थी भारतभर अल्प प्रमाणात का होईना, संस्कृत जाणणारे (पंडित)लोक होते, त्याअर्थी ते ती भाषा बोलत असले पाहिजेत. अर्थात पंडित बहुभाषी असले तर ते इतरही भाषा जाणत-बोलत असणार.