घाल जन्माला असा तू जीव तेजस्वी पुन्हा...
जो कधी करणार नाही जन्म जगण्याचा गुन्हा... !!
वा वा. खूप सुंदर कविता
य़ेथल्या चकव्यांत आता यापुढे जगणे नको !
ताणुनी आयुष्य सारे हे असे तगणे नको !
तोड माझी नाळ; मज तू ने पुन्हा उदरात ने !
येथे जोड माझी नाळ हवे का?