प्रदीप,

अप्रतिम भावना.....

नको देवराया अंत अता पाहू

प्राण हा सर्वथा जाऊ पाहे......

ह्यातली व्याकूळता जाणवली आपली कविता वाचताना.

शीला.