मी सामान्यजनांना संस्कृत समजते असे लिहिले होते, येते असे नाही. त्यामुळे वरीलपैकी कुठलेही वाक्य विचारात घेण्याची गरज नाही.
बरोबर आहे. समजते म्हणजे येते असे नाही हा मुद्दा बरोबर आहे. त्यामुळे पंडित सोडून इतर सामान्यजनांची बोलीभाषा संस्कृतच असायला हवी असे नाही असे मला वाटते.
धन्यवाद!