कविता फार आवडली. स्पर्शून गेली.

एवढे उपकार दुसऱ्यांदा पुन्हा करशील ना ?
पोटच्या गोळ्यास पोटाशी पुन्हा धरशील ना ?
नरक झाला भोगुनी; मज तू तुझ्या स्वर्गात ने !

मस्तच!