चिमटे काढतकाढत भारतीय क्रीडाक्षेत्रातली व्यंगे उघडे पाडणारे उपरोधिक, खणखणीत लेखन. शेवटही हृद्य. फार आवडले.