आपणास जो त्रास झाला हे वाचुनच मला वाईट वाटत आहे ..

त्या लोकांना तसे वागताना कसे काही वाटत नाही काय माहीत..

असे परत न घडण्या करता काय करता येईल ..की तुम्ही ६ जन वगळता बाकीचे जसे होते तसेच सगळॅ असतात का ?

विनाकारण अंधाधुंद ..

तुम्हाला बाकिच्या सहकारी लोकांचा पण राग आला असेल ना .. मग तुम्ही कसे सगळ्यांबरोबर मजा करू शकला असाल

एक्त्र असताना .... ?

             -------- गणेशा