" झोप लागावी अशी की जागही येऊ नये !
जागण्यासाठी कुणी मज हाकही देऊ नये !
गाढ काळोखात ने; मज गूढ एकांतात ने ! "     .... अप्रतिम रचना, फारच आवडली !