कथा फारच जोरदार आहे. सर्व भाग टंकून झाले की एकदम पुन्हा एकदा वाचायला तर फार मजा येणार.
ही इतकी सुंदर कथा पाठ्यपुस्तकात का नाही घातली काय माहित. उगीच 'दोन मेणबत्त्या' वगैरे छापाच्या कथा त्यात देत बसतात. असो.
तुमचा उपक्रम उत्तम आहे. पुढच्या भागांची वाट पाहत आहे.
--लिखाळ.