ही इतकी सुंदर कथा पाठ्यपुस्तकात का नाही घातली काय माहित. उगीच 'दोन मेणबत्त्या' वगैरे छापाच्या कथा त्यात देत बसतात.
काय करणार. पाठ्यपुस्तकत मुलांना निरनिराळ्या पद्धतीचे लेखन शिकवायचे असते ना. वरची गोष्ट ही दीर्घकथा आहे. त्यामुळे ती स्थूलवाचनात आली तर आली असती. दोन मेणबत्त्या ही कथा नसून तो लघुनिबंध आहे. पाचवी सहावीच्या मुलांसाठी योग्य आहे.
(शिक्षक)
मंगेश