सर्वांची उत्तरे बरोबर! अभिनंदन!
टग्या, प्राजु, सतिश वाघमारे, मिलिंद फणसे, मनिषा२४, सुरेश मेहेन्दळे, अमित कुलकर्णी, सोहमव्योम, अदिती, शशांक नाफडे, हेमंत पाटील, राहूल पाटणकर, आणि अनुताई, ह्या सर्वांनी उत्तर बरोबर दिलेले आहे. अभिनंदन! आणि प्रतिसादाखातर धन्यवाद.
वाघमारे, मेहेंदळे आणि सोहमव्योम ह्यांनी आस्वादात्मकही अभिप्राय दिलेले आहेत.
आस्वादासाठीच तर कला असते. तेव्हा मला तुमचे विशेष अप्रूप आहे.