हर्षल,
तुम्ही फारच लवकर शोधून काढलेत उत्तर की! तुमच्या विचार करण्याची पद्धतही आम्हाला सांगा की!

अचूक उत्तराबद्दल अभिनंदन आणि सहभागाबद्दल धन्यवाद.

तुम्हीही अशी कोडी पाठवा. मजा येते सोडवायला.
(हवी तर माझ्याकडे लिंक पाठवा मी त्याला गोष्टीचे रूप देईन.)

मेन