"पडून गेल्या उल्का आणिक माती उरली मागेउडून गेले छप्पर , करुनी निजल्या घरास जागेशीड कधीचे तुटून गेले, उरले नुसते धागे" .... सुंदर, कविता आवडली ! शुभेच्छा व अभिनंदन.