विचार छान मांडले आहेत. पण दुर्दैवाने हे विचार फक्त विचारच आहेत. परिस्थिती फार वेगळी आहे. सुधारण्याचा आशावाद फोल आहे. असो. निदान आपले आणि प्रतिक्रिया देणाऱ्यांचे विचार पाहुनच आनंद वाटला!
एक विनंतीः आपल्या लेखात 'तेलगू' ऐवजी 'तेलुगु' अशी दुरुस्ती करता आल्यास फार आभारी राहीन.
पुनश्च धन्सं.
चिन्नु