लहानपणी 'देवा तू आम्हा सांभाळ अशी कविता होती ती सारखी आठवत होती ही कविता वाचताना.
पडून गेल्या उल्का आणिक माती उरली मागे
ही ओळ खूप आवडली.
एक शंका - बाग कुणाचे कधीच नाही फुलले असे का? ती बाग असे आपण म्हणतो. बाग फुलली किम्वा बागा फुलल्या असे हवे ना?