धन्यवाद सखि,
१/२ kg भेंडी ला एक ते दिड वाटी सुके खोबरे पुरेल, १/२ कांदा व लसुण चवीनुसार....करून बघा आणि सांगा कशी होते भाजी.