अमित,

तुम्ही अगदी अचूक ओळखलं  उत्तर. आणि स्पष्टीकरणही इतकं मुद्देसूद दिलेय की काय सांगू. मला ही उत्तर सांगताना कसे नीट सांगता येईल असा प्रश्न होता तो तुम्ही सोडवलात.

अचूक उत्तराबद्दल अभिनंदन आणि सुंदर स्पष्टीकरणाबद्दल आभार.

धन्यवाद

-मेन

ता.क. माझी नेहमीची विनंती - तुम्हीपण अशी कोडी पाठवा. पाहिजेतर मला पाठवा किंवा नुसती लिंक पाठवा. मी त्यावर गोष्ट लिहीन. (तुम्हाला श्रेय देईन हे वे सां न ल) - मेन