हा नारळ थोडा भाजला गेल्यानंतर होळीतून बाहेर काढला जायचा. आणि मग तो फोडून त्यातलं खोबरं खायचं. या खोबर्याची चव निव्वळ अप्रतिम
हा नारळ काढून घाईघाईत फोडतांना त्यातील गरम पाण्याचे थेंब मांडीवर उडून भाजण्याचे दुःख ! पण खोबरे खातांना खोबऱ्याची चवच ते दुःख विसरायला लावायचे. ती भाजकी चव न्यारीच होती.
आणि दुसऱ्या दिवशी मांडीवर आलेले फोड सांभाळत केलेली धुळवड !! "गेले ते दिन गेले" :))))